जिद्द

राजच्या मनाची खूप चलचिल होत होती. आपले म्हणणे घरच्यांना यावे असा ठाम निश्चय मनाशी पक्का करताना तो केव्हा झोपी गेला ते त्याचे त्यालाच कळले नाही. आईने पांघरून घातले तिची अगदी कैचीत अडकल्यासारखी स्थिती झाली होती. समजावे तरी कोणाला? राजने दिलेला प्रत्येक दाखला तिला पटत होता पण अरे !आत्ताशी तुला चौदार्थ वर्ष लागलंय ही सवय देऊन […]

Continue Reading

स्पर्श

स्पर्श या शब्दाची परिभाषा सांगता येणार नाही कारण पण ती फक्त अनुभवली जाऊ शकते. तरी अट्टाहास करून या बद्दल थोडं शब्दात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करते. स्पर्श हा अनेक तऱ्हेने अनुभवता येतो. ज्याप्रमाणे हवेला ना आकार असतो ना रंग पण केवळ स्पर्शातून आपण तिला अनुभवू शकतो. रखरखत्या उन्हात वाऱ्याची मंद झुळूक जेव्हा अलगदपणे आपल्याला स्पर्श करून […]

Continue Reading

माणसाची परिस्थिती आणि वेळ सर्व काही बदलू शकते.

प्रत्येकाला सुखामुळे आनंद आणि दुःखामुळे वाईट वाटते परंतु सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येणारच, हे जर ध्यानात घेतले तर दुःखामुळे माणसाला फारसा त्रास होणार नाही. म्हणून सुखाने खूप आनंदित होऊ नका आणि दुःखामुळे रडत बसू नका. सुख मिळवण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागतो, दुःख भोगावे लागते , निर्मळ सुख कधी मिळत नाही, याचा त्रास […]

Continue Reading

शब्दांचे मोल

आपले विचार व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. जे मनातील अव्यक्त भावना साकार करतात. व जे सुवर्णाचे तेज घेऊन कागदावर उतरवतात आणि वाचकाच्या मनाच्या तळापर्यंत जाऊन अंधार नाहीसा करतात. या प्रत्येक शब्दाला रुप असते. गंध असतो. काही शब्द प्रेमात न्हालेले असतात, तर काही द्वेषाने भरलेले असतात. काही वात्सल्यात भिजलेले असतात, तर काही रागाने फुललेले असतात […]

Continue Reading

आपण आपला करावा उद्धार

बाबासाहेब आंबेडकर आपल्या बांधवांना उपदेश करताना म्हणतात. ‘आपला उद्धार आपल्यालाच करावा लागेल’. कोणताही थोर पुरुष उदयाला आला तरी तो मर्यादितच मदत करणार, तो मार्गदर्शन करील. काय केले म्हणजे काय होईल हे सांगेल. थोडा वेळ साथही देईल. पण पुढचा मार्ग आपल्यालाच अनुसावा लागेल. आपला आपण करावा विचार || तरावया पार भवसिंधु ॥ ही संतवाणी आहे ज्या […]

Continue Reading

आजची आधुनिक पिढी

आई…. आई म्हणजे ईश्वर, आई म्हणजे आपला आत्मा, आई म्हणजे अशी संकल्पना जी आपल्या हदयाची अनश्वर गोष्ट. आई या शब्दातच खूप व प्रचंड अशी ताकद असते. आई आपल्या मुलाला चांगला रस्ता दाखवते. चांगले काय वाईट काय याची जाण करुन देते. पण आजच्या तरुण पिढीला याची जराशीही जाण नाही. ही पिढी विज्ञानाच्या आधुनिक युगात असुनही भरकटले […]

Continue Reading
yayati

ययाति – मानवी जीवनाचे प्रतिबिंब

वि. स. खांडेकर लिखित ययाति कादंबरी मानवी जन्म , मृत्यू, आत्मा, पुनर्जन्म अशा साखळीने बांधले गेली असावी याची कल्पना दिली गेली आहे . मृत्यूशय्येवर पडलेल्या नहुष महाराजांना इंद्राच्या पराभवानंतर मिळालेल्या सुवर्णमुद्रे वरचे धनुष्यबाणाचे चिन्ह व “जयतु जयतु नहुषः” हे शब्द दिसेनासे झाले. “त्या नहुषाचा आज पराजय होत आहे. मृत्यू तो पराजय करीत आहे.” असे शब्द […]

Continue Reading

थँक्यू शेतकरी दादा – ३

“अवकाळी पाऊस “ कधी झाला तर सरकार कधी तरी करत मदत पण ती ही ” शेताचा पंचनामा ” झाल्यावर. तो झाल्यानंतर मदत येते कि नाही त्याची देखील शाश्वती नसते. आणि समजा आलीच मदत तर त्यातूनही शेतकऱ्याला मिळते तुटपुंजी मदत. अहो कधी कधी तर ” नुकसान भरपाई ” म्हणून कित्येक शेतकऱ्यांना फक्त ” 12 ” रुपयांचे […]

Continue Reading

थँक्यू शेतकरी दादा – भाग २

या सारख्या “अगणित समस्यांना “ तोंड दिल्यानंतर तो आपल पीक कसबस पिकवतो त्यानंतर सुरू होते ती खरी ” परीक्षा “. पीक काढायचा, ते भरायचा, त्यानंतर परत ” बाजारात ” घेऊन जायचा. आता सुरु होतो तो त्याच्या आयुष्यातला खरा ” जुगार ” कधी कधी असा वाटतं कि त्याच्या शेतमालाला बाजारभाव किती मिळेल हे देवाला देखील माहित […]

Continue Reading
ययाती

महान लेखक वि.स.खांडेकर यांच्या ययाती या पुस्तकाचा सारांश …

वि. स. खांडेकरांनी लिहिलेली ययाति कादंबरी मानवी मन, शरीर, आणि जीवन अशा मानवी आयुष्याचा त्रिकोण लक्षात घेऊन बनवली आहे. या कादंबरीला १९६० मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने आणि १९७४ साली भारतातील साहित्य साठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माणसाच्या आत्म्याप्रमाणे त्याचे चालणारे शरीर, त्याचे वागणे आणि अनुभवातून येणारे विचार व निरनिराळी मतं, त्याच्यावर येणाऱ्या […]

Continue Reading